Breaking News

1/breakingnews/recent

22 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री -  पुण्यातील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांमध्ये हाणामारी..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊतांना नेता मानत नाहीत - निलेश राणे 

2. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता 

3. पुण्यातील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांमध्ये हाणामारी

4. ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील २२ जणांना कोरोनाची लागण

5. औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरु 

6. कोविड सेंटरसाठी केलेल्या धरणे आंदोलनाला यश 

7. चोरटयांनी केली पोलीस ठाण्यातून दुचाकी लंपास 

8. मेहकर शासकीय धान्य गोदामातील मालाला फुटले पाय

9. परभणीत धनगर समाजला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन 

10. पिककर्जासाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली थेट अर्थमंत्र्यांची भेट


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *