Breaking News

1/breakingnews/recent

19 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री - शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - प्रकाश आंबेडकर...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू

2. वीज पडून पती-पत्नी जागीच ठार

3. शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा -  प्रकाश आंबेडकर

4. कांदा निर्यात बंद ; केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आले आंदोलन

5. चंद्रपुर ठरतोय विदर्भातील कोरोना हॉटस्पॉट

6. 'पिकं पाण्यात, बळीराजा चिंतेत', राज्यभरात पावसाचा धुमाकूळ

7. गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण

8. मुलुंडचे माजी भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचे निधन

9. मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त

10. उर्मिला मातोंडकर यांनी मानले चाहत्यांचे आभारNo comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *