Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - ड्रग्स कनेक्शन प्रकरणी झाली रिया चक्रवर्तीला अटक ।।Rhea Chakrvarti Arrested By NCB ।।

No comments

News24सह्याद्री  - 
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे.  आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची  चौकशी झाली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *