Breaking News

1/breakingnews/recent

22 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री -  डोंबिवली स्टेशन बाहेर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

2. विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून

3. मराठा आरक्षणा वरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज

4. सिरमच्या कोरोनावरील लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात सुरु

5. दुधना नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे रस्ते वाहतूकीस राहिले बंद

6. तुळजापुरात धनगर समाजाचं मशाल आंदोलन   

7. वाघ्या मुरळी यांनी विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ करून तहसीलदार यांना निवेदन दिले  
 
8. सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना फुटले कोंब  

9. डोंबिवली स्टेशन बाहेर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात  

10. सासरच्या मंडळीकडून महिलेस मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *