Breaking News

1/breakingnews/recent

30 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - श्रमजीवी संघटनेचे आदिवासी विकास विभागाचे दिवसकार्य आंदोलन....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


  TOP HEADLINES

1. शेती कायद्यांच्या विरोधकांवर पंतप्रधान मोदींची टीका 

2. मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी १५ ऑक्टोबरला बैठक

3. देशभरात विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक

4. भारताच्या उत्तर सीमेवर युद्ध स्थिती नाही, शांतताही नाही -  हवाई दलप्रमुख भदौरिया

5. जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर; मास्क न वापरणाऱ्यांवर केली कारवाई

6. धोकादायक इमारतींतील रहिवाशांना इतरत्र हलविण्यास सुरुवात

7. अनधिकृत इमारतीतून आर.टी.ओ ऑफिस हटवा,राष्ट्रवादी युवकचे ठिय्या आंदोलन.

8. जोगेश्वरी ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनासाठी आत्महत्येचा प्रयत्न

9. जालन्यात पिकविमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक  

10. श्रमजीवी संघटनेचेआदिवासी विकास विभागाचे दिवसकार्यआंदोलन No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *