जिल्ह्याची खबरबात । अश्लील फोटोला लावला पत्नीचा चेहरा
News24सह्याद्री - अश्लील फोटोला लावला पत्नीचा चेहरा....पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. अहमदनगर - कोरोनामुक्तांनी ओलांडला एकतीस हजारांचा टप्पा
2. पारनेर - पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण
3. नेवासा - कांद्याला मिळाला विक्रमी भाव
4. राहुरी - राहुरीत घरांमध्ये घुसले पाणी
5. राहता - शिर्डी नगरपंचायत कामगारांचे कामबंद आंदोलन आ. विखे यांच्या मध्यस्थीने मागे
6. अकोले - अश्लील फोटोला लावला पत्नीचा चेहरा
7. श्रीरामपूर - विजेचा शॉक बसून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
8. कर्जत - रस्त्यावर हातात चाकू घेऊन दहशत
9. कोपरगाव - कांदा निर्यात बंदीचा कोपरगावमध्ये निषेध
10. शेवगाव - अंगावर भिंत कोसळून वयोवृद्धाचा मृत्यू
No comments
Post a Comment