Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - वाघुंडे खुर्द गावात उभारली जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामसंसद

No comments

   News24सह्याद्री  - वाघुंडे खुर्द गावात उभारली जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामसंसद..पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये 
वाघुंडे गावचे सरपंच संदीप मगर यांनी नुकतीच सुमारे 45 लाख रूपये खर्च करून ग्रामपंचायतसाठी ग्रामसंसद नावाची एक आदर्श वास्तू उभी केली आहे. एखाद्या  मोठ्या शहराच्या कार्यलयासही लाजवेल अशी ही ग्रामसंसदेची इमारत त्यांनी ऊभी केली आहे. या इमारतीत अद्यायावत ग्रामपंचायत कार्यालय तसेच सभागृह ( , संरपच ग्रामसेवक यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष केले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांसाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एक मोठा हॉलही बांधला आहे.आणि विशेष म्हणजे फक्त सरपंच किंवा सदस्यासाठी नव्हे तर संपूर्ण कार्यालय हे वातानुकूलित ( बनवले आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *