Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - मांडओव्हळ धरण परिसरात पर्यटकांचा धुडगूस; रविवारची सुट्टी अन बेवड्यांची धमाल.

No comments

  News24सह्याद्री  -  मांडओव्हळ धरण परिसरात पर्यटकांचा धुडगूस; रविवारची सुट्टी अन बेवड्यांची धमाल...पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये पारनेर तालुक्याला जीवनदायिनी ठरलेले कर्जुले हर्या येथील  मांडओहोळ धरण नुकतेच काही दिवसा पूर्वी ओव्हरफ्लो झाले आहे या धरण परिसराला लाभलेलया अनुकूल अशा  भौगोलिक परिस्थितीमुळे या ठिकाणी  सांडव्यातून पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नयनरम्य असे धबधबे तयार झालेले आहेत साहजिकच हे सर्व पर्यटन सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे परंतु सध्या कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे या ठिकाणी पर्यटकांना येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *