Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जनता कर्फ्यू बाबत पालकमंत्री हसनमुश्रिफ यांचा मोठा निर्णय ...

No comments

 News24सह्याद्री - 


अहमदनगर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकनांकडून जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी वारंवार होत होती. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर मध्ये येत नसल्याने त्यांच्या बाबत जिल्हा वासियनमध्ये वेगळीच भावना झाली होती. काही संघटनांनी तर पालकमंत्री हरवले असल्याचे पत्र मुख्यमंत्य्नाना पाठवले होते.

मात्र आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता जनता कर्फ्यू लावण्याबाबतचा निर्णय  शहराचे आमदार संग्राम जगताप आणि शहराचे महापौर बाबासाहेंब वाकळे यांनी हा निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडल्याने आता जनता कर्फ्यूचा निर्णय पालकमंत्र्यांनी शहरातील या दोन नेत्यानाकडे सोपवला आहे. लोकडाऊन होऊ शकत नाही पण निर्णय तुम्ही घ्या अशी भूमिका पालकमंर्त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *