Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - जि. प.चे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे व निघोजचे युवा कार्यकर्ते सचिन वराळ यांना जामीन मंजूर

No comments

   News24सह्याद्री  - जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व निघोजचे युवा कार्यकर्ते सचिन वराळ यांना जामीन मंजूर केला आहे. खंडणी, विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सुजित झावरे यांना अटक करण्यात आली होती तशेच जीवे मारण्याची धमकी व दमदाटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सचिन पाटील वराळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता  या दोघांनाही आज जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *