Breaking News

1/breakingnews/recent

गोष्ट कायद्याची - कृषी सुधारणा विधेयक

No comments

   News24 सह्याद्री -  राज्याचे  पावसाळी अधिवेशन हक्कभंग प्रस्तावाच्या मुद्यावरून फार गाजलं आणि त्यांनतर लोकसभेचे पावसाळी अधिवेशन  गाजलं ते कृषी सुधारणा विधेयकावरून ,  हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर बराच गोंधळ उडाला  ,हे विधेयक  यातील तरतुदी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले ,  भारत बंद ची हाक देण्यात आली , रस्ता रोको आंदोलने , उपोषण असं बरच काही सध्या सुरु आहे , मात्र या विधेयकातील तरतुदी काय सांगतात  ?  आणि  कृषी क्षेत्रात काय नवीन काय बदल होणार आहे...पहा गोष्ट कायद्याची No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *