Breaking News

1/breakingnews/recent

20 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

No comments

News24 सह्याद्री -  फडणवीस यांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले - महसूलमंत्री...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. संगमनेर - इंदुरीकर महाराजांची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार

2. राहुरी  - किरकोळ वादातून राहुरीत एकाचा खून

3. कोपरगाव  - विना मास्क फिरणाऱ्या 15 जणांवर गुन्हा

4. संगमनेर - फडणवीस यांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले - महसूलमंत्री

5. राहुरी - कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

6. कर्जत - आगामी काळात काँग्रेसचे सुवर्णयुग - बाळासाहेब थोरात

7. कोपरगाव - कोपरगावात कोविड हॉस्पिटल सुरु करावे - माजी नगराध्यक्ष पाटील

8. राहुरी - 'नगर मनमाड' च्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरीवर मुंडण आंदोलन

9. संगमनेर - संगमनेरात गोरख कुटे यांच्याकडून पत्रकारांना ऑक्सीमीटरसह किटचे मोफत वाटप

10. जामखेड - जामखेडची वेगळी ओळख निर्माण करणार - आ. रोहित पवार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *