9 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - पब्जी वरील बंदी उठण्याची शक्यता...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लस चाचणी
2. पब्जी वरील बंदी उठण्याची शक्यता
3. दिल्ली पोलिसांचे मजेशीर ट्विट; शेअर केला जॉली एलएलबी मधला डायलॉग
4. गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे नऊ फोन
5. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर दरम्यान
6. कोल्हापुरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू
7. सांगलीतही १० दिवस जनता कर्फ्यू
8. तमाशा कलावंत अनिल खाडे यांचे निधन
9. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: सेरेनाची उपांत्यफेरीत धडक
10. मुंबईत येण्यापूर्वी कंगना राणावतचं ट्वीट
YOU MAY ALSO LIKE
solapur
No comments
Post a Comment