Breaking News

1/breakingnews/recent

27 सह्याद्री टॉप १० न्यूज

No comments

News24 सह्याद्री - पोलिस असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्याने एकास लुटले...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES
1. श्रीगोंदा - पोलिस असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्याने एकास लुटले

2. राहता- कृषी धोरणाला विरोध हा फक्त दिखाऊपणा - आ.राधाकृष्ण विखे पाटील

3. पारनेर - बिबट्याने केला तरुणावर प्राणघातक हल्ला

4. श्रीरामपूर - हॉटेल रुचिरा ला भीषण आग

5. कोपरगाव - ऊस वाहतुकीसाठी बदलत्या आव्हानाला सामोरे जावे - आ. आशुतोष काळे

6. राहुरी - राहुरी बस आगारचा प्रश्न कधी सुटणार? - प्रसाद तनपुरे

7. श्रीरामपूर - दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना अटक

8. कोपरगाव - आ. आशुतोष काळे कडून ग्रामीण रुग्णालय 16 ऑक्सिजन बेड व 2 व्हेंटिलेटरची भेट

9. अकोले - अकोल्याच्या माळीझाप मध्ये बिबट्या जेरबंद

10. पाथर्डी - पाथर्डी तालुक्यात पिके भुईसपाट

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *