Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज । पीक कर्ज वाटपाची 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

No comments

  News24 सह्याद्री - पीक कर्ज वाटपाची 15 सप्टेंबर पर्यंत मुदत...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. अहमदनगर - पीक कर्ज वाटपाची 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

2. अहमदनगर-  जिल्ह्यात महाजॉब पोर्टलवर 3000 युवकांची नोंद

3. राहुरी -  मुळा धरणाचे दरवाजे आज उघडणार

4. राहता -   ग्रीन अँड क्लीन शिर्डी नगरपंचायतीचा आगळावेगळा उपक्रम

5. नेवासा-  श्री क्षेत्र देवगड येथे प्रसादालयाचे भूमिपूजन

6. श्रीगोंदा -   तांदळी दुमाला येथे घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास

7. शेवगाव -   विविध कामासाठी लागणाऱ्या मुद्रांकांची शेवगाव शहरासह तालुक्यात टंचाई

8. अकोले -  शेतकऱ्यांचे बंधारे, तलाव भरून द्यावे - माजी आमदार वैभव पिचड  

9. शेवगाव - कोळगावात विवाहितेची मुलीसह विहीरीत उडी मारुन आत्महत्या

10. कोपरगाव - कोपरगाव तालुक्यात  ऊस पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *