Breaking News

1/breakingnews/recent

28 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र !...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. हिंदीत बोला सांगणाऱ्या मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेचा दणका

2. धुळे मारहाण प्रकरण पुण्यात निदर्शने

3. प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळण्यातही महिला कमी नाहीत हे दाखवून दिले

4. बिहार निवडणूक पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

5. मुंबई मध्ये मुसळधार पाऊस

6. एका 'बबड्याच्या' हट्टापायी  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा-  आशिष शेलार

7. बी. राधाकृष्णन यांनी आज स्वीकारला नागपूर मनपा आयुक्त पदाचा पदभार

8. औरंगाबादेत जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

9. मुंबईत इमारतीची लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू 

10. चित्रपट दिग्दर्शक हनी त्रेहान कोरोना पॉझिटिव्ह

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *