Breaking News

1/breakingnews/recent

गोष्ट कायद्याची - हक्कसोडपत्र आणि कायदा

No comments

 News24सह्याद्री - २००५ नंतर स्त्रीयांनाही वडिलोपार्जित मिळकतीमध्ये सामान अधिकार प्रप्त झाला , मात्र बहुतांशी स्त्रिया आपल्या वाट्याला येणाऱ्या वडिलोपार्जित मिळकतीचा  हिस्सा स्वतः  न स्वीकारता आपल्या भावाला हक्कसोड पात्राच्या माध्यमातून देऊ करु लागल्या , भाऊही कधी स्वखुशीने तर कधी फसवणूक करून हक्कसोड पत्र करून घेऊ लागले . सध्या तर फसवणूक करून हक्क सोड पत्र करून घेण्याचं प्रमाण फार वाढलय , किंवा काही प्रकरणांमध्ये तर हक्कसोड पत्र करून दिल्यानंतरही ते केलंच नाही असं म्हणणारेही दिसतात या सगळ्या  मगच कारण आहे हक्कसोडपत्र  म्हणजे काय ? व ते  कुठे कस , करायचं याबाबत असणार अज्ञान . मात्र हेच अज्ञान दूर करण्यासाठी हक्कसोड पात्राबाबतच्या कायदेशीर बाबी जाणून घेऊयात... गोष्ट कायद्याची मध्ये 
No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *