सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - राज्यात २४ तासांत आणखी ११७ पोलीस करोना पॉझिटिव्ह....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
- कोरोनाची लस बनवण्यासाठी सुरु असणाऱ्या स्पर्धेमुळे धोका - डब्यूएचओ प्रमुख घेब्रेसस
- राज्यात २४ तासांत आणखी ११७ पोलीस करोना पॉझिटिव्ह
- बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
- प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने दिला दोन दिवसांचा वेळ
- काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात
- दिल्लीत २९ टक्के लोकांच्या शरीरात करोनाविरोधात अँटीबॉडीजची निर्मिती
- खारघरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
- स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसर्या क्रमांकावर
- केंद्र सरकारचा नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल
- सीबीआय आणि मुंबई पोलिसांच्या संपर्कात, समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment