Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24 सह्याद्री - देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाखांवर...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




                      TOP HEADLINES

 *देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाखांवर*

==================
*आचार्य बाळकृष्ण यांचा ‘रुची सोया’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा*
====================
*शिक्षेची सुनावणी लांबणीवर टाकण्यासाठी प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयात धाव*
=========================
*पुन्हा एकदा राऊतांचा शायराना अंदाज*
====================
*...तर सीबीआय पथकाला क्वारंटाईन करणार नाही - आयुक्त चहल*
======================
*“डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयद्वारे सुरू असलेल्या चौकशीप्रमाणे सुशांत प्रकरणाची परिणती होऊ नये”- शरद पवार*
==================
*सुशांत प्रकरणावरून शिवसेनेची सामनातून टीका*
=================
*सोन्या-चांदीच्या दरात घसरण*
=====================
*क्वारंटाइन झालेल्या RCB खेळाडूंनी हॉटेलमध्ये सुरु केला सराव*
=================
*६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी- अमित देशमुख*

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *