8 ऑगस्ट Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मॉल मध्ये प्रवेशासाठी आरोग्य सेतू अॅपची सक्ती ?...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. मुंबईतील मॉल मध्ये प्रवेशासाठी आरोग्य सेतू अॅपची सक्ती
2. गणपती स्पेशल ट्रेन बाबत खास बातमी मिळण्याची शक्यता
3. कोल्हापुरात निर्माण झाली पूर परिस्थिती
4. ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न
5. अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार
6. मराठा समाजाचे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावा
7. सुमन चंद्रा यांची अभ्यास रजा मंजूर
8. शिवसेनेच्या नगरसेवकाने रुग्णाला उचलून नेले घरी
9. महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या हितासाठी नाही
10. सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका तूर्त टळला
No comments
Post a Comment