Breaking News

1/breakingnews/recent

7 जुलै सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  आम्ही तुमच्या पाठिशी: चीनविरोधी संघर्षात अमेरिकी लष्कराची भारताला साथ...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. ऑनलाइन क्लास सुरु झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याची अमेरिकेची घोषणा

2. आम्ही तुमच्या पाठिशी: चीनविरोधी संघर्षात अमेरिकी लष्कराची भारताला साथ

3. गोव्यात भाजपाच्या आमदाराची ‘लॉकडाउन पार्टी’, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

4. मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

5. राज्यात आज 5368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

6. खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव रोखणार

7. फेकून दिलेल्या पीपीई पोशाखाचा रेनकोट म्हणून वापर

8. शाळा सुरु करताना सावधान! कोवीड कावासाकीचा विचार करा- डॉ. सुभाष साळुंखे

9. केदार जाधवचं महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसानिमित्त खास पत्र

10. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *