3 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
News24सह्याद्री - जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा
2.लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं – पंतप्रधान मोदी
3. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता
4. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
5. पुण्यात अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार केल्याप्रकरणी कुटुंबावर हल्ला
6. जालन्यात नव्याने 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
7. मंठा येथील खुन प्रकरणी अंबड शहर कडकडीत बंद
8. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई पाण्यात
9. कल्याण पालिकेच्या प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना कोरोनाची लागण
No comments
Post a Comment