Breaking News

1/breakingnews/recent

6 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज

No comments
News24सह्याद्री - साताऱ्यात पी.पी.ई किट घालून तब्बल६० तोळे सोन्यावर डल्ला...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 


TOP HEADLINES
1. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सौर उर्जेवर धावणार  रेल्वे गाड्या

2. ठाकरे सरकारकडून महाजॉब्स पोर्टलचं उद्घाटन

3. विकास दुबेला पकडण्यासाठी  पोलिसांची टीम तैनात

4. औरंगाबाद जिल्ह्यात 150 कोरोना बाधितांची वाढ

5. आकोल्यात  ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

6. साताऱ्यात पी.पी.ई किट घालून तब्बल६० तोळे सोन्यावर डल्ला

7. अहमदाबादमध्ये ३५ लाखाची लाच, मागितल्या प्रकरणी  महिला PSI ला अटक

8. पंढरपुरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  पोलिसांचा कडक बंदोबस्त

9. औरंगाबाद येथील बजाज ऑटो तात्पुरती बंद करण्याची युनियनची मागणी

10. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची चौकशी




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *