Breaking News

1/breakingnews/recent

8 जुलै Good Morning सह्याद्री

No comments
News24सह्याद्री - 'राजगृहा'वर दोन अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 


TOP HEADLINES
1. भारतात कोरोना मृत्यूदर सर्वात कमी - केंद्रीयआरोग्य मंत्रालय

2. परीक्षा घेण्यास राज्य असमर्थ - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

3. पुण्यात निवासी हॉटेल सुरू होण्यास आठ दिवसांची प्रतीक्षा

4. 'राजगृहा'वर दोन अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड  

5. राज्य सरकार, केंद्राकडून मदतीची पवार यांची अपेक्षा

6. कलाकारांना आर्थिक मदत द्या - कलाकार संघाची मागणी

7. गृहउद्योगातील महिलांनी केली ५० हजार मास्कची निर्मिती  

8. १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  

9. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित


10. अहमदाबाद महामार्ग धोकादायक

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *