५ जून सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - सोनू सूदच्या कार्याचं राजकीय वर्तुळात कौतुक; रोहित पवारांनी घेतली भेट...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. रुग्ण वाढीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
2. कोरोनाच्या भीतीमुळे 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर
4. रायगडमध्ये ‘निसर्ग’ मुळे ५ लाखाहून अधिक घरांचं नुकसान
5. सोनू सूदच्या कार्याचं राजकीय वर्तुळात कौतुक; रोहित पवारांनी घेतली भेट
6. कार अपघातात वसमत चे धीरज काबरा व माधव बेंडे हे दोन जण ठार
7. जिंतुर तालुक्याचा कौतुकास्पद उपक्रम
8. निसर्ग चक्रीवादळाने कोरचीतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत
9. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्तमानपत्रातील काम करणाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप
10. जळगावात माजी आमदार कोरोनाबाधित; रुग्ण संख्या नऊशे पार
No comments
Post a Comment