२ जून सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात!
2. राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
3. मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला
4. जालन्यात पुन्हा नव्याने तब्बल 25 पॉझिटिव्ह रुगणाची वाढ
5. नांदेडमध्ये दोन बालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
6. धुळे शहरात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण
7. औरंगाबाद जिल्ह्यात 55 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
8. परभणीत आज 4 कोरोनाबाधित रुग्णांची भर
9. साताऱ्यात पाच कोरोना संशयीतांचा मृत्यू
10. यवतमाळमध्ये 17 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
No comments
Post a Comment