Breaking News

1/breakingnews/recent

29 जून सह्याद्री सुपरफास्ट

No comments
News24सह्याद्री - पंढरपूरला जाऊ द्या; वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 


TOP HEADLINES


1. २७ जुलैला राफेलची पहिली तुकडी भारतात होणार दाखल

2. सरकारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ

3. पंढरपूरला जाऊ द्या; वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल 

4. ठाणे  महामार्गावर वाहतूक कोंडी



5. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात 
  

6. अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण  

7. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बैलगाडी आंदोलन

8. पुण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

9. विरोधीपक्षाने टीका करण्यापेक्षा सरकारच्या सोबत राहिलं पाहिजे-  गृहमंत्री

10. हातनूर धरणाचे दहा दरवाजे अर्धा मिटरने उघडले

11. डिझेल दरवाढी विरोधात अकोल्यात शिवसैनिकांचे आंदोलन

12. गोंदियात महावितरण कार्यालयावर आप चा धडक मोर्चा















No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *