Breaking News

1/breakingnews/recent

गेल्या २४ तासात ६७ पोलिसांना कोरोनाची लागण

No comments
महाराष्ट्र पोलिसांची माहिती 

News24सह्याद्री - 


मुंबई ।
पोलिसांमध्ये कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासात ६७ पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा हा ४,८१० वर पोहचला आहे. तर ५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *