६ जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - स्थलांतरित मजूर पंधरा दिवसांत परतणार स्वगृही...पहा सकाळच्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. स्थलांतरित मजूर पंधरा दिवसांत परतणार स्वगृही
2. देशात दिवसात १० हजार नवे रुग्ण
3. आर्थिक टंचाईमुळे यावर्षी नव्या योजना नाहीत
4. घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता कमीच
5. मंत्री अशोक चव्हाणांच्या घरालगतच्या भागात कोरोनाचे १० रूग्ण
6. जालना जिल्ह्य़ात ९५ टक्के व्यक्तींचे नमुने नकारात्मक
7. अकोल्यातील दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश
8. देशात पाच वर्षांत २०० नगर वने
9. हजारो रोजगारांची शुभवार्ता
10. मुंबईचं अर्थचक्र सुरू
No comments
Post a Comment