२ जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार...पहा सकाळच्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लघुउद्योगांच्या व्याख्येत बदल
2. शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार
3. निसर्ग वादळाची मुंबईकडे कूच
4. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर
5. कुलगुरूंची शिफारस डावलून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
6. एसटीचा राज्यांतर्गत प्रवास नाहीच
7. १५ दिवसांत सात लाख ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
8. कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढला
9. अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या ऐकून 605 वर
10. डोंबिवली मध्ये मनसे तर्फे शून्य कचरा मोहीम मार्गदर्शन शिबीर
No comments
Post a Comment