Breaking News

1/breakingnews/recent
News24सह्याद्री -  पादुकांना हेलिकॉप्टर द्वारे पंढरपूरला नेण्याची मागणी...पहा सकाळच्या ताज्या अपडेट 

TOP HEADLINES
1. धडधड अन् धाकधुक! ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज महाराष्ट्रात धडकणार

2. ठाणे जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचे आगमन 

3. बी भरण व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी  

4. गोंदिया जिल्हयात दोन नवीन रुग्णांची भर 

5. एकाच दिवसात ७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

6. संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांच्या पादुकांना हेलिकॉप्टर द्वारे पंढरपूरला नेण्याची मागणी

7. दोन शेजारांच्या वादातून एकाचा जागीच मृत्यू 

8. पी पी ई किट सीलिंगच्या दर्जेदार मशीनची निर्मिती   

9. जिल्ह्यात एकाच दिवशी १७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू 

10. ४२ दुचाकी स्वारांवर कारवाई करुन १७,४०० रुपयांचा दंड वसूल 


11. मानवत परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *