Breaking News

1/breakingnews/recent
News24 सह्याद्री -  धक्कादायक : दफन केलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINS


1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक बरे झाले


2. राज्यात आज 1408 रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या 41642 वर

3. राज्यांतर्गत रेल्वेप्रवास एक जूननंतरही बंदच

4. विकृत, दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न

5. माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी विश्वस्तांकडून शासनाला तीन प्रस्ताव, वारीसाठीचा आराखडाही सादर

6. नॉन रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, कसं आहे बसचं नियोजन?

7. साताऱ्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 पार

8. पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

9. “मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का?;” शिवसेनेचा सवाल

10. पंजाबमध्ये अडकलेले ७०० सांगलीकर पुन्हा गावी

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *