Breaking News

1/breakingnews/recent

१२ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24सहयाद्री -  रेल्वेला तीन तासात मिळाला १० कोटींचा महसूल...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINE

1. देशात रुग्णसंख्येत वाढ, पण समूह संसर्ग नाही

2. लॉकडाउन काढायचा की वाढवायचा ; उत्तरही नाही, उताराही दिसत नाही -शिवसेना

3. रेल्वेला तीन तासांत मिळाला १० कोटींचा महसूल

4. कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात

5. स्मशानभूमीतील गॅसदाहिनीमुळे रहिवाशांचा कोंडमारा

6. एपीएमसी’त निर्जंतुकीकरण सुरू

7. लघु उद्योगांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा - सुभाष देसाई 

8. नागपूर शहरात २९८ कोरोनाग्रस्त 

9. नाशिक विभागात केवळ ७३३ स्थलांतरित मजूर

10. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ६२७ वर


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *