Breaking News

1/breakingnews/recent

१८ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  धक्कादायक! कोरोनाचा कहर...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINE

1. भारताचा उघड विरोध… ६२ देश चीनविरोधात WHO मध्ये मांडणार ठराव

2. जगभरात आतापर्यंत 48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तर तीन लाखांहून अधिक मृत्यू

3. जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

4. देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?

5. धक्कादायक! आज राज्यात एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

6. ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

7. लॉकडाऊन 4 मध्ये फक्त स्पेशल ट्रेन, पार्सल आणि मालगाड्या धावणार : भारतीय रेल्वे

8. व्हायरल फोटोमागची दु:खद कहाणी, मुलाच्या मृत्यूपूर्वी शेवटचं पाहताही आलं नाही

9. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

10. मालेगावचे आयुक्त चौथ्या दिवशीच करोनामुक्त


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *