Breaking News

1/breakingnews/recent

२० मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINES

1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या जवळ, सव्वातीन लाख मृत्यू

2. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा

3. राज्यात आज 2127 नवे कोरोनाबाधित, 76 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 37, 136

4. डोंबिवलीत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचा गोरखधंदा, एफडीएकडून कारवाई

5. राज्य शासनाची नियमावली जाहीर

6. ‘या’ स्पर्धेत महाराष्ट्र कुठे ? शिवसेनेचा राज्य सरकारला सवाल

7. सोलापुरात करोनामुळे आणखी दोन मृत्यू; पाच नवे रूग्ण

8. औरंगाबाद जिल्ह्यात 41 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, करोनाबाधितांची संख्या 1117 वर

9. “शरद पवारांचं पत्र मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं”, फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

10. टाळेबंदीत जप्त केलेल्या वाहनांची अखेर सुटका 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *