Breaking News

1/breakingnews/recent
News24 सह्याद्रीराज्यात टाळेबंदी वाढण्याची शक्यता ?TOP HEADLINE 


१] जगभरात कोरोनामुळं मृत्यूंचा आकडा तीन लाखांवर तर 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे

२] राज्यात 1602 नवे कोरोनाबाधित

३] राज्यात टाळेबंदी वाढण्याची शक्यता

४] पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले

५] पुण्यात कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

६] पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगधंदे सुरू करण्यास हिरवा कंदील

७] मुंबईहून बेळगावला आलेल्या गर्भवती महिलेला कोरोना, पतीसह भाऊ आणि चालकावर गुन्हा

८] काम नाही तर वेतन नाही हे धोरण सद्यस्थितीत लागू करता येणार नाही

९] परप्रांतीय मजूर गावी गेल्यास औद्योगिक कार्यक्षेत्राला मोठा फटका

१०] विधानपरिषद निवडणूक बिनविरोध

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *