Breaking News

1/breakingnews/recent

१२ मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments
News24सह्याद्री -  मोदी सरकारनं 'रेशन कार्ड'चे नियम बदलले, 80 कोटी लोकांच्या कामाची गोष्ट, जाणून घ्या... पहा  देशातील,राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINE

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

2. मोदी सरकारनं 'रेशन कार्ड'चे नियम बदलले, 80 कोटी लोकांच्या कामाची गोष्ट, जाणून घ्या

3. मनमोहन सिंग यांची करोना चाचणी, रिपोर्ट  निगेटिव्ह

4. धोकादायक धरणांना भेट देऊन आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा

5. लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला चार कोटींचा दंड

6. रायगडमधून कर्नाटक, मध्य प्रदेशातील मजुरांना घेऊन ९ एसटी बस रवाना  

7. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 54 वर

8. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने नाफेडकडून कांदा खरेदी

9. राज्यातील ५० टक्के कैद्यांना कारागृहातून सोडणार; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

10. धान्य चोरीची प्रशासनाला माहिती दिल्याबद्दल पत्रकारासह कुटुंबावर प्राणघातक हल्ला

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *