Breaking News

1/breakingnews/recent

१४ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  रेल्वे मंत्रालय मजुरांसाठी दररोज ३०० ट्रेन चालवू शकते, पण .. : पीयूष गोयल...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE

1] जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर

2] पॅकेज जाहीर केल्याबद्दल विजय मल्ल्याने केलं मोदी सरकारचं अभिनंदन

3] रेल्वे मंत्रालय मजुरांसाठी दररोज ३०० ट्रेन चालवू शकते : पीयूष गोयल

4] आत्मनिर्भर भारताला उद्योगपती पळून जाणे आता परवडणार नाही; ईडी, सीबीआयसारख्या संस्थांना लॉकडाउन करावं लागेल”

5] जालन्यात 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 17

6] वंदे भारत मिशन’मुळे अमेरिकेसारख्या देशातून जे आले, ते ही कामं करणार नाहीत -शिवसेना

7] राज्यात दिवसभरातील रुग्ण संख्येचा उच्चांक; २६ हजारांच्या घरात

8] औरंगाबादच्या जवानाला वीरमरण

9] टाळेबंदीतही रस्ते अपघातांत ३०० मृत्यू

10] ‘भामा-आसखेड’च्या कामासाठी सुरक्षा द्या

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *