९ मे वेगवान आढावा

News24सहयाद्री - आरोग्य सेतू अॅप हे पाळत ठेवण्यासाठीच , फ्रेंच हॅकरचा खळबळजनक दावा... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE
1. पहिला रुग्ण सापडल्याच्या 100 दिवसानंतर केरळमध्ये केवळ एकच नवीन कोरोना रुग्ण
2. सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल : अदर पूनावाला
3. लग्नासाठी तेलंगणामधूने आलेलं वऱ्हाड लॉकडाऊनमुळे भिवंडीत अडकलं, तब्बल 50 दिवसानंतर सुटका
4. सांगलीत अडकलेल्या 480 कामगारांना घेऊन 16 एसटी बसेस तामिळनाडूला रवाना
5. औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
6. “आरोग्य सेतू अॅप हे पाळत ठेवण्यासाठीच, हॅकही करता येणं शक्य”; फ्रेंच हॅकरचा खळबळजनक दावा
7. “दिवसभर फोन घेतले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ”, उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज
8. लॉकडाउन करताना समाजातील दीनदुबळ्या घटकांचा विचार करायलाच हवा होता – शिवसेना
9. सॅनिटायझरच्या नावाखाली दारू निर्मितीसाठी मद्यार्क
10. मालेगावहून परतलेले ७३ जवान करोनाबाधित
No comments
Post a Comment