Breaking News

1/breakingnews/recent

आईआईटी - जेईई मेन्स आणि अ‍ॅडवान्स, नीट प्रवेश परीक्षांचा तारखा जाहीर

No comments
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
News24 सह्याद्री - 


नवी दिल्ली : 
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी मोठी बातमी आहे. ज्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे त्यांची आईआईटी - जेईई मेन्स परीक्षा १८,२०,२१,२२ आणि २३ जुलैला होणार आहेत तर आईआईटी - जेईई अ‍ॅडवान्स परीक्षा ऑगस्ट मध्ये पार पडणार असून त्याच्या तारखा नंतर जाहीर होणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठीची असणारी नीट प्रवेश परीक्षा हि २६ जुलैला पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *