८ मे Good morning सह्याद्री : देशातील गोर-गरीब जनतेला दिलासा...

News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINE
1. देशातील गोर-गरीब जनतेला दिलासा...
2. विशाखापट्टणमजवळ एका रासायनिक कंपनीमधून वायुगळती होऊन ११ जणांचा मृत्यू
3. वारंवार आणि विनाकारण केंद्र सरकारकडं बोट दाखवणं योग्य नाही : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
4. लाखो मजुरांची स्थिती गेल्या दोन-चार दिवसांपासून आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी
5. पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा राज्याच्या गृहमंत्र्यांचा निर्णय
6. रतन टाटा करणार १८ वर्षीय मराठमोळ्या तरूणाच्या फार्मसीमध्ये ५० टक्क्यांची भागीदारी
7. आठवडय़ात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज : हवामान विभाग
8. दिलासादायक : वरिष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँकेने ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्कय़ाची कपात केली.
9. विशाखापट्टणम दुर्घटनेतील मृतांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं श्रद्धांजली वाहिली
10. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यवर टीका
No comments
Post a Comment