Breaking News

1/breakingnews/recent

Good Morning सह्याद्री - लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार?

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 

TOP HEADLINE

1. शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा

2. लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार?

3. उत्तर प्रदेशकडे निघालेल्या दोन मजुरांचा वाटेतच मृत्यू, दोघांना कोरोना झाल्याचा संशय

4. राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त

5. धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमधील सोन्यावरून संघर्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर पलटवार!

6. कोरोनाचं पॅकेज 'सिरियल' नाही; ‘प्रोमो’ पंतप्रधान दाखवणार आणि अर्थमंत्र्यांनी रोज ‘एपिसोड’ सादर करावा 

7. मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न, सोमवारपासून बीकेसीमध्ये रुग्णांना दाखल करणार : राजेश टोपे

8. बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडातील 12 आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

9. सोलापुरात करोनाबाधित रुग्णसंख्या ३४३

10. धार्मिक तेढ निर्माणासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *