Breaking News

1/breakingnews/recent

१० मे Good morning सह्याद्री - गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 


1. गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून मोफत बस सेवा 

2. राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी ‘पीएम केअर्स फंड’ची घोषणा

3. सरकारचा महसूल आणि खर्च यामध्ये ताळमेळ घालण्यासाठी तज्ञांच्या समितीने अनेक उपाययोजना सुचविल्या

4. भाजपने दिग्गज नेत्यांसह पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी नाकारली

5. रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय 

6. मुंबईतील वस्त्यांमध्ये विषाणू फैलाव झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका

7. २० एप्रिलपासून राज्यातील उद्योगांना काही अटी व शर्थीवर उत्पादन सुरू करण्याची मुभा 

8. टाळेबंदीच्या काळात शुल्क घेण्यास शिक्षण विभागाने मनाई केल्यामुळे विनाअनुदानित 
शिक्षणसंस्थांसमोर पेच 

9. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन 

10. उद्योग संघटनांची केंद्र सरकारला मागणी 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *