Breaking News

1/breakingnews/recent

६ मे Good morning सह्याद्री : लॉकडाऊनमुळे कोसळले बेरोजगारीचे संकट...

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 

TOP HEADLINE

1. कोरोनावर उपचारासाठी बीसीजी लसीच्या प्रयोगाचा मार्ग मोकळा 

2. परदेशी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा स्थगित करण्याचा निर्णय

3. राहुल गांधी यांची कोरोना काळातील आर्थिक परिणामांबाबत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी बातचीत 

4. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्याची सक्ती 

5. राज्यातील वन्यजीव पर्यटन व्यवसायास सुमारे ६० टक्के फटका 

6. थकीत कर्जवसुलीसाठी रामबाण उपाय ठरणारा सरफेसी कायदा सर्व सहकारी बँकांसाठीही लागू 

7. उत्तरपत्रिकांची ने- आण करण्यासाठी शिक्षकांना प्रवासाची परवानगी देण्याची विनंती 

8. 'CMIE'  ने केली बेरोजगारीची आकडेवारी जाहीर 

9. क्रिडा मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच देशातील जनतेला आवाहन 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *