Breaking News

1/breakingnews/recent

corona update - देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४६४३३ वर

No comments
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
News24सह्याद्री - 

नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात ३९०० नव्या कोरोनाबाधितांची भे पडल्याने देशातील कोरोबाधितांचा आकडा हा ४६४३३ वर पोहचला आहे. यामध्ये ३२१३४ सक्रिय रुग्ण आहेत तर १२७२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २४ तासात १९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हि मृत्यू संख्या १५६८ वर पोहचली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *