१ मे सह्याद्री वेगवान आढावा

News24सहयाद्री - …म्हणून बारामती झालं करोनामुक्त : अजित पवार पहा देशातील , राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. जगभरात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 33 लाखांवर तर 2 लाख 34 हजार मृत्यू
2. महाराष्ट्रात करोनाचे नवे ५८३ रुग्ण, २७ मृत्यू, संख्या १० हजारांच्याही पुढे
3. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जागोजागी साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, राजभवनावर चर्चा!
5. विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; आज निर्णय होणार
6. राज्यात १३ हजार उद्योगांत उत्पादन सुरू
7. कोरोना योद्ध्यांसाठी अमित ठाकरेंकडून मदतीचा हात; 1000 पीपीई किट्स, मास्कची मदत
8. …म्हणून बारामती झालं करोनामुक्त : अजित पवार
9. बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट
10. भिवंडीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून 70 कामगारांना यूपीमध्ये नेत असल्याचे उघड
No comments
Post a Comment