Breaking News

1/breakingnews/recent
News24सह्याद्री : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मुंबई पुणे नंतर अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे . त्याच पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सीमाबांदी करण्यात आली तर शहरातील महत्वाची ठिकाणे मुकुंदनगर, सर्जेपुर,आलामगिर हि सील करण्यात आली त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट . 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *