Breaking News

1/breakingnews/recent

धक्कादायक : जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

No comments
News24सह्याद्री -


 बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री ऋषी कपूर यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.

ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *