Breaking News

1/breakingnews/recent

Lockdown : औरंगाबादमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला

No comments
News24सह्याद्री -

औरंगाबाद : 
औरंगाबाद मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे . औरंगाबाद मधील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० च्याही पुढे गेली आहे.त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात लॉकडाउन असून तिथे जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत . सर्व ठिकाणचे मंदिर-मस्जिद आणि सण-उत्सवावर बंदी आहे.

तरीदेखील औरंगाबादमध्ये एका प्रार्थना स्थळावर काही लोक एकत्र आले. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली.  प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार याप्रकरणी संबंधित प्रकरणातील २७ हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात एका पोलीस आधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *