Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Live update - पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ४ अधिकाऱ्यांची नियुक्ती

No comments
News24सह्याद्री - 

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावी आणि गतिमंद करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे . हे चार अधिकारी पालिका आणि महापालिका आयुक्तांना मदत करणार आहे .

सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे मनपा क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *